पॅसेंजर रेल्वेचे ऑनलाईन तिकीट आरक्षण सहा तास बंद राहणार - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

01 May 2018

पॅसेंजर रेल्वेचे ऑनलाईन तिकीट आरक्षण सहा तास बंद राहणार


मुंबई - रेल्वे तिकीटांची सिस्टीम अपडेट केली जात आहे. त्यामुळे पॅसेंजर रेल्वेचे ऑनलाईन तिकीट आरक्षण सेवा सहा तास बंद राहणार आहे. २ मे रोजी रात्री १०:४५ वाजता हे आरक्षण बंद करण्यात येणार आहे. २ मे ला रात्री १०:४५ पासून ते ३ मे पहाटे ५ पर्यंत या सहा तासाच्या कालावधीत बंद असणार आहे.   


Post Top Ad

test