रस्त्यावरील खड्ड्यांच्या तक्रारीसाठी व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 June 2018

रस्त्यावरील खड्ड्यांच्या तक्रारीसाठी व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक


मुंबई - मुंबईत पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडतात. हे खड्डे बुजवण्यासाठी पालिकेने २४ विभागांसाठी व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकही सुरू केला आहे. तसेच १८००२२१२९३ हा टोलफ्री नंबर रस्त्याच्या तक्राराईंसाठी जाहीर केला आहे. खड्डे बुजवण्याचे काम सुरू रहावे यासाठी लागणारे कोल्डमिक्स पालिका स्वत: तयार करीत आहे. यामध्ये या पावसाळ्यासाठी लागणारे अडीच हजार टन कोल्डमिक्स तयार करण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत ४० टन कोल्डमिक्स तयार करण्यात आले आहे. त्यामुळे प्रति २५ किलोप्रमाणे ७५० बॅग्स कोलमिक्स तयार ठेवण्यात आले आहे. कोल्डमिक्सपासून भरपावसात खड्डे बुजवण्यास १०० टक्के यश आल्याचे पालिकेने कळविले आहे. 

प्रभागनिहाय व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक -
ए - ८८७९६५७६९८, बी - ८८७९६५७७२४, सी - ८८७९६५७७०४, डी - ८८७९६५७६९४, ई - ८८७९६५७७१२, एफ/एन - ८८७९६५७७१७, एफ/एस - ८८७९६५७६७८, जी/एन - ८८७९६५७६८३, जी/एस - ८८७९६५७६९३, एच/ई - ८८७९६५७६७१, एच/डब्ल्यू - ८८७९६५७६३३, के/ई - ८८७९६५७६५१, के/डब्ल्यू - ८८७९६५७६४९, पी/एस - ८८७९६५७६६१, पी/एन - ८८७९६५७६५४, आर/एस - ८८७९६५७६५६, आर/एन - ८८७९६५७६३६, आर/सी - ८८७९६५७६३४, एल - ८८७९६५७६२२/ ८८७९६५७६१०, एम/ई - ८८७९६५७६१२, एम/डब्ल्यू - ८८७९६५७६०८/ ८८७९६५७६१४, एन - ८८७९६५७६१७/ ८८७९६५७६१५, एस - ८८७९६५७६०३/ ८८७९६५७६०५, टी - ८८७९६५७६०९/ ८८७९६५७६११.

Post Bottom Ad