सीबीएसई - दहावीचे निकाल जाहीर; १३ विद्यार्थ्यांना ४९९ गुण - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

06 May 2019

सीबीएसई - दहावीचे निकाल जाहीर; १३ विद्यार्थ्यांना ४९९ गुण


नवी दिल्ली - सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (सीबीएसई) इयत्ता दहावीचे निकाल घोषित केले आहेत. इयत्ता १२वीच्या निकालाप्रमाणेच आज इयत्ता १०वीचे निकाल घोषित करत सीबीएसईने सरप्राइझ दिले आहे.यंदा, इयत्ता १० वीमध्ये एकूण १३ विद्यार्थ्यांनी ५०० पैकी ४९९ गुण मिळवून अव्वल स्थान प्राप्त केले आहे. तर, २४ विद्यार्थ्यांनी ५०० पैकी ४९८ गुण मिळवले आहेत. विद्यार्थी इयत्ता १०वीचा निकाल http://cbseresults.nic.in/class10/Class10th19.htm या साइटवर भेट देऊन पाहू शकतात.

Post Top Ad

test