भरतीमुळे 239 मेट्रिक टन कचरा उचलला

Anonymous
मुंबई - सलग दुसºया दिवशी पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले. मुसळधार पाऊस व त्यात दुपारी समुद्राला 4.83 मि म्ाि. ची आलेल्या भरतीमुळे रविवारी एका दिवसात मुंबईच्या चौपाट्यांवर 239 मेट्रिक टन वाहून आलेला कचरा पालिकेकडून उचलण्यात आला. 
 
मरिन लाईन - 7 मेट्रिक टन
गिरगाव चौपाटी - 12 मेट्रिक टन
दादर -माहिम - 30 मेट्रिक टन
वर्सोवा - जूहू - 178 मेट्रिक टन
गोराई -- 12 मेट्रिक टन
Tags