Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

राज्याचा रिकव्हरी रेट ८३ टक्क्यांवर



मुंबई, दि.१०: राज्यात आज एका दिवसात नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट नोंदविली असून २६ हजार ४४० रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ११ हजार ४१६ नवीन रुग्णांचे निदान झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८२.७६ टक्के एवढे झाले आहे. राज्यातील उपचाराखाली असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस कमी होत आहे. सध्या २ लाख २१ हजार १५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७५ लाख ६९ हजार ४४७ नमुन्यांपैकी १५ लाख १७ हजार ४३४ नमुने पॉझिटिव्ह ( २०.५ टक्के) आले आहेत. राज्यात २२ लाख ६८ हजार ५७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २४ हजार ९९४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३०८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.

आज निदान झालेले ११,४१६ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३०८ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-२२०३ (४८), ठाणे- २०८ (२), ठाणे मनपा-३७५ (६), नवी मुंबई मनपा-३०९ (६), कल्याण डोंबिवली मनपा-३१५ (२), उल्हासनगर मनपा-३१, भिवंडी निजामपूर मनपा-३२ (१२), मीरा भाईंदर मनपा-१६६ (१), पालघर-६८, वसई-विरार मनपा-१७१ (४), रायगड-१६२ (१), पनवेल मनपा-१६३ (६), नाशिक-२२७ (८), नाशिक मनपा-४९८ (८), मालेगाव मनपा-१६, अहमदनगर-५१५ (१८), अहमदनगर मनपा-२९८ (६), धुळे-४१, धुळे मनपा-२३ (१), जळगाव-१२२ (५), जळगाव मनपा-६० (१), नंदूरबार-३१, पुणे- ६३४ (२२), पुणे मनपा-७२४ (१६), पिंपरी चिंचवड मनपा-४१४ (८), सोलापूर-१९२ (२२), सोलापूर मनपा-५१, सातारा-४५२ (२६), कोल्हापूर-११३ (१), कोल्हापूर मनपा-३४, सांगली-२५२ (७), सांगली मिरज कुपवाड मनपा-४८ (३), सिंधुदूर्ग-४४ (२), रत्नागिरी-५६ (४), औरंगाबाद-९७ (२),औरंगाबाद मनपा-१७५ (२), जालना-८७ (१), हिंगोली-२०, परभणी-३४, परभणी मनपा-२९, लातूर-५४ (२), लातूर मनपा-४७ (३), उस्मानाबाद-८९ (७), बीड-१२५ (८), नांदेड-८१, नांदेड मनपा-८८ (२), अकोला-१३, अकोला मनपा-२४, अमरावती-५५ (४), अमरावती मनपा-४९ (२), यवतमाळ-६० (२), बुलढाणा-६१, वाशिम-३० (४), नागपूर-२४८ (५), नागपूर मनपा-३४७ (१३), वर्धा-७९ (१), भंडारा-९४ (४), गोंदिया-६४ (३), चंद्रपूर-१०९ (३), चंद्रपूर मनपा-४८ (४), गडचिरोली-१४२, इतर राज्य-१९.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील -

मुंबई: बाधित रुग्ण- (२,२७,२७६) बरे झालेले रुग्ण- (१,९२,०९६), मृत्यू- (९३९१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(४३७), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५,३५२)

ठाणे: बाधित रुग्ण- (२,०३,०१६), बरे झालेले रुग्ण- (१,६६,४७१), मृत्यू (५१६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१,३७८)

पालघर: बाधित रुग्ण- (३९,६७१), बरे झालेले रुग्ण- (३२,९३०), मृत्यू- (९४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५८००)

रायगड: बाधित रुग्ण- (५५,३१०), बरे झालेले रुग्ण-(४७,३६५), मृत्यू- (१३३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६०४)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (९१९५), बरे झालेले रुग्ण- (७०७५), मृत्यू- (३११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८०९)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (४४३५), बरे झालेले रुग्ण- (३३६९), मृत्यू- (११६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९५०)

पुणे: बाधित रुग्ण- (३,१४,११८), बरे झालेले रुग्ण- (२,६१,३१६), मृत्यू- (६२१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६,५८३)

सातारा: बाधित रुग्ण- (४२,१९७), बरे झालेले रुग्ण- (३३,१११), मृत्यू- (१२४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (७८३६)

सांगली: बाधित रुग्ण- (४२,६७१), बरे झालेले रुग्ण- (३४,५९८), मृत्यू- (१३११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७७६२)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (४५,७१४),बरे झालेले रुग्ण- (३९,८२८), मृत्यू- (१४५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४३२)

सोलापूर: बाधित रुग्ण- (३९,५३९), बरे झालेले रुग्ण- (३३,५०४), मृत्यू- (१२५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७७८)

नाशिक: बाधित रुग्ण- (८५,०९९), बरे झालेले रुग्ण- (६९,५१०), मृत्यू- (१४३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४,१५२)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (४९,६२०), बरे झालेले रुग्ण- (४१,५४९), मृत्यू- (७७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण-(७२९४)

जळगाव: बाधित रुग्ण- (५०,८३७), बरे झालेले रुग्ण- (४४,७०१), मृत्यू- (१३०३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८३३)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (५८१५), बरे झालेले रुग्ण- (५००९), मृत्यू- (१२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६७९)

धुळे: बाधित रुग्ण- (१३,२१४), बरे झालेले रुग्ण- (१२,२४१), मृत्यू- (३३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (६३३)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (३८,७४३), बरे झालेले रुग्ण- (२८,२००), मृत्यू- (९३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९६०८)

जालना: बाधित रुग्ण-(८३३८), बरे झालेले रुग्ण- (६६८६), मृत्यू- (२२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४२५)

बीड: बाधित रुग्ण- (११,८३४), बरे झालेले रुग्ण- (८९८५), मृत्यू- (३४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (२५०८)

लातूर: बाधित रुग्ण- (१९,११९), बरे झालेले रुग्ण- (१५,०६५), मृत्यू- (५४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५११)

परभणी: बाधित रुग्ण- (६०७९), बरे झालेले रुग्ण- (४३८२), मृत्यू- (२२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४७०)

हिंगोली: बाधित रुग्ण- (३३०७), बरे झालेले रुग्ण- (२७५२), मृत्यू- (६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८९)

नांदेड: बाधित रुग्ण- (१७,५८३), बरे झालेले रुग्ण (१३,८३९), मृत्यू- (४५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२८७)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१३,९२९), बरे झालेले रुग्ण- (१०,७२१), मृत्यू- (४२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७८५)

अमरावती: बाधित रुग्ण- (१५,२६५), बरे झालेले रुग्ण- (१३,०२१), मृत्यू- (३१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९२९)

अकोला: बाधित रुग्ण- (७८४६), बरे झालेले रुग्ण- (७०४६), मृत्यू- (२४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५०)

वाशिम: बाधित रुग्ण- (४९६१), बरे झालेले रुग्ण- (४२३६), मृत्यू- (१०१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२३)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (८९२१), बरे झालेले रुग्ण- (६७७०), मृत्यू- (१३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०१९)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (९६५९), बरे झालेले रुग्ण- (८२०६), मृत्यू- (२७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११८२)

नागपूर: बाधित रुग्ण- (८६,२९९), बरे झालेले रुग्ण- (७३,९८१), मृत्यू- (२२९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०,०१३)

वर्धा: बाधित रुग्ण- (५४५५), बरे झालेले रुग्ण- (३७५४), मृत्यू- (१२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५७१)

भंडारा: बाधित रुग्ण- (७००२), बरे झालेले रुग्ण- (५१८०), मृत्यू- (१४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७७३)

गोंदिया: बाधित रुग्ण- (७९६७), बरे झालेले रुग्ण- (६९०८), मृत्यू- (९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९६२)

चंद्रपूर: बाधित रुग्ण- (१२,२९२), बरे झालेले रुग्ण- (८५०१), मृत्यू- (१७९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६१२)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (३३३८), बरे झालेले रुग्ण- (२४४५), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८७६)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (१७७०), बरे झालेले रुग्ण- (४२८), मृत्यू- (१५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११८८)

एकूण: बाधित रुग्ण-(१५,१७,४३४) बरे झालेले रुग्ण-(१२,५५,७७९),मृत्यू- (४०,०४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(४५९),ॲक्टिव्ह रुग्ण-(२,२१,१५६)

आज नोंद झालेल्या एकूण ३०८ मृत्यूंपैकी १६८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ८० मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ८० मृत्यू पुणे – २६, सातारा – ७, अहमदनगर -७, बीड – ६, नागपूर -६, नाशिक -६, सोलापूर -६, भंडारा -२, चंद्रपूर -२, गोंदिया -२, जळगाव -२, नांदेड -२, यवतमाळ -२, अकोला -१, औरंगाबाद -१, रायगड – १ आणि सांगली -१ असे आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom