मुंबई महापालिका निवडणूकीसाठी भाजप आरपीआय युती

JPN NEWS
0


मुंबई 19 नोव्हेंबर - रिपब्लिकन पक्षाचे (Rpi) राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Aathawale) यांनी भाजपचे नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची त्यांच्या सागर निवासस्थानी मुंबईत भेट घेऊन आगामी मुंबई महापालिका निवडणुकीबाबत चर्चा केली. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत (Bmc Election) रिपब्लिकन पक्ष भाजप सोबत युती करून लढणार असल्याचे यावेळी चर्चा झाली असुन दोन्ही पक्षाचे युतीबाबत एकमत झाल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली. यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळात रामदास आठवले यांच्या समवेत अविनाश महातेकर; कृष्णमिलन शुक्ला; गौतम सोनवणे; एम एस नंदा आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !