Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

रवी राजा यांच्या प्रयत्नाने रस्त्याचे काँक्रीटीकरण, इमारतीच्या दुरुस्ती कामाचे भूमिपूजन


मुंबई - मुंबई महापालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांच्या प्रयत्नाने आणि पालिकेच्या निधीमधून सायन कोळीवाडा प्रभाग १७६ मध्ये हेमंत मांजेरकर रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण आणि नवीन महापालिका इमारत A ४ ते ७ च्या दुरुस्ती व सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन आज (२५ जानेवारी २०२२) झाले. या कार्यक्रमाला एफ नॉर्थ वॉर्ड, काँग्रेसचे अध्यक्ष हुकुमारज मेहता, इतर काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होतेPost a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Bottom