
मुंबई - भीम आर्मीचे संस्थापक अॅड. चंद्रशेखर आजाद यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ भीम आर्मीच्या वतीने आज (दिनांक २९ जून) दादर पूर्व रेल्वे स्टेशन येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. (Bhim Army protests in Dadar)