सरकारनी आम्हाला रोकुन दाखवावे
मुस्लिम संघटनांचे खुले आव्हान
मुंबई / प्रतिनिधी
जोगेश्वरी येथील इस्माईल युसुफ महाविद्यालयात अभियांत्रिकी,आॅर्किटेक्चर यांच्यासह इतर शाखा सुरु करण्याचा प्रस्ताव शिवसेनेचे आमदार आणि राज्यंमत्री रविंद्र वायकर यांनी मांडले असुन या महाविद्यालयावर मुस्लिमांचा हक्क आहे त्यामुळे इंदुमिलप्रमाणे या महाविद्यालयाचा आम्ही ताबा घेणार असल्याचे अॅड. युसुफ अब्राहनी यांनी जाहिर केले आहे. अचानकपणे आम्ही ताबा घेणार असुन यावेळी हजारोच्या संख्येने मुस्लिम नागरीक उपस्थित असणार आहे. मुस्लिम संघटनांनी शिवसेनेला खुले आव्हान दिले असल्याचे यावेळी स्पष्ट होते.
इस्माइल युसुफ महाविद्यालयाची जागा ही मुस्लिम समाजाची आहे. ज्याचे व्यवस्थापन पुर्णपणे मुस्लिम समाजास करु द्यायला हवे. शिवसेनेचे आमदार आणि उच्च तंत्र शिक्षण विभागाचे राज्यंमत्री रविंद्र वायकर यांनी इस्माइल युसुफच्या ६५ एकरच्या जागेवर विविध सरकारी महाविद्यालये उभारणार असल्याचे जाहिर केले आहे. राज्यंमत्री रविंद्र वायकर यांचा या महाविद्यालयाचा ताबा घेण्याचा प्रयत्न असुन वायकर यांचा प्रयत्न आमही यशस्वी होऊ देणार नाही.
> इंदुमिलवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य स्पवरुचा स्मारक उभारण्यात यावे या मागणीसाठी ज्याप्रमाणे रिपाइंच्या विविध संघटनांनी इंदु मिलाचा ताबा घेतला होता. या आंदोलनामुळे आम्हाला प्रेरणा मिळाली आहे. पोलिस किंवा इतर कोणत्याही स्वरुपाच्या बंदोबस्ताला न घाबरता आम्ही इस्माइल युसुफ या महाविद्यालयाचा ताबा घेणार आहे. अॅड. युसुफ अब्राहनी यांच्या आव्हानावरुन असे स्पष्ट होते की यावेळी पोलिस आणि इतर यंत्रणा यांच्या दुप्पट किंवा तिप्पट संख्येमध्ये मुस्लिम नागरीक यावेळी उपस्थित राहणार आहे. जोगेश्वरी या भागामध्ये शिवसेनेचा आमदार आणि प्रभाव आहे. मात्र मुस्लिम संघटनेच्या या आव्हानामुळे शिवसेनेचा प्रभाव रस्सातळाला गेला असल्याचे यावेळी समजते. इस्माइल युसुफ महाविद्यालयाचा ताबा घेण्यासाठी मुंबईसह इतर भागातील एनजीओ आणि संघटनाशी चर्चा सुरु जाली आहे. सरकारनी योग्य तो बसंदोबस्त या महव़्िाद्यालयाबाहेर लावले नाही तर २0१२ मध्ये आजाद मैदानामध्ये रजा अकादमीच्या आंदोलनामध्ये जालेल्या प्रकाराची पुर्नवृत्ती होण्याची यावेळि दाट शक्यता आहे.