प्रवासी सुविधांसाठी फक्त २२ पैसे खर्च - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

प्रवासी सुविधांसाठी फक्त २२ पैसे खर्च

Share This
नवी दिल्ली - रेल्वेला मिळणाऱ्या महसुलात प्रत्येक रुपयातील ६५ पैसे मालवाहतुकीतून; तर २५ पैसे प्रवासी वाहतुकीतून मिळतात. खर्चाचा विचार केला तर कर्मचाऱ्यांचे वेतन आणि निवृत्तिवेतनावर अधिक खर्च होतो. २०१३-१४ च्या आकडेवारीनुसार, खर्चात प्रत्येक रुपयातील ३३ पैसे कर्मचाऱ्यांच वेतन आणि भत्त्यांवर जातात. १७ पैसे निवृत्तिवेतनावर जातात. इंधनावर १९ पैसे आणि अन्य खर्च नऊ पैसे आहे. याचाच अर्थ, प्रवासी सुविधांसाठी फक्त २२ पैसे राहतात.


Post Bottom Ad

JPN NEWS

Pages