गोवंश हत्याबंदी कायद्याचे स्वागत मात्र अंमलबजावणीत जातीय धार्मिक राजकारण नको- विखे-पाटील - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

गोवंश हत्याबंदी कायद्याचे स्वागत मात्र अंमलबजावणीत जातीय धार्मिक राजकारण नको- विखे-पाटील

Share This
अहमदनगर (प्रतिनिधी) : राज़्यात गोवंश हत्याबंदीचा कायदा लागू झाल्याबद्दल स्वागतच आहे मात्र कायद्याच्या अंमलबजावणीत जातीय - धार्मिक राजकारण करू नये असा इशारा विरोधी पक्शनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी दिला आहे.सरकारने या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी तयार केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, तरच कायदा परिणामकारक ठरू शकतो अन्यथा ज्या उद्देशासाठी कायदा केला तो साद्य होणार नाही, असेही त्यांनी सरकारला बजावले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages