१. Karbonn Rebel 5G : ७,००० mAh बॅटरीवर भर
कार्बनच्या नव्या Rebel 5G मध्ये ६.७५ इंचांचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ७,००० mAh क्षमतेची बॅटरी. यामध्ये १८W USB Type-C चार्जिंगची सुविधा असून, ३.५ मिमी हेडफोन जॅकही कायम ठेवण्यात आला आहे.
फोनमध्ये Android 16 देण्यात येणार असून, कंपनीने अनावश्यक प्री-इन्स्टॉल ॲप्स नसलेला स्वच्छ सॉफ्टवेअर अनुभव देण्यावर भर दिला आहे. ब्लू, सिल्व्हर आणि गोल्ड अशा तीन रंगांमध्ये हा फोन उपलब्ध होणार आहे.

२. Karbonn Rebel Pro 5G : १२०Hz डिस्प्ले आणि ६,००० mAh बॅटरी
Rebel Pro 5G हे कार्बनच्या या मालिकेतील अधिक फीचर्स असलेले मॉडेल आहे. यामध्ये ६.७ इंचांचा HD+ डिस्प्ले असून १२०Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. त्यामुळे स्क्रीनवरील स्क्रोलिंग आणि ॲनिमेशन अधिक सुरळीत अनुभवता येण्याची अपेक्षा आहे.
या फोनमध्ये ६,००० MAh बॅटरी आणि २०W फास्ट चार्जिंगची सुविधा आहे. Android 16, ३.५ मिमी हेडफोन जॅक आणि दोन प्रमुख Android अपडेट्स देण्याचे आश्वासन ही याची वैशिष्ट्ये आहेत. ब्लू, ग्रे, लाल आणि गोल्ड अशा रंगांमध्ये हा फोन सादर होणार आहे.
कार्बनचे दोन्ही फोन २ नोव्हेंबरला भारतात लॉन्च होणार असून, किंमत आणि विक्रीसंबंधी अधिकृत तपशील लॉन्चवेळी स्पष्ट होणार आहेत.

३. Motorola Signature 27 : २००MP पेरिस्कोप कॅमेरा
मोटोरोलाचा Signature 27 हा प्रीमियम श्रेणीतील स्मार्टफोन ५ नोव्हेंबरला भारतात लॉन्च होणार आहे. या फोनचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे २०० मेगापिक्सेलचा पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा. यासोबत ५० मेगापिक्सेलचा Sony LYTIA मुख्य कॅमेरा देण्यात येणार आहे.
फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Elite Extreme Gen 6 प्रोसेसर, Bang & Olufsen कडून ट्यून केलेले ऑडिओ आणि Android 17 मिळण्याची माहिती समोर आली आहे. कंपनीने या फोनसाठी सात वर्षांचे ऑपरेटिंग सिस्टीम अपडेट्स देण्याचे आश्वासनही दिले आहे. डिस्प्ले, कॅमेरा आणि प्रोसेसरच्या बाबतीत हा फोन प्रीमियम ग्राहकांना लक्ष्य करणार आहे. या फोनची भारतातील अधिकृत किंमत अद्याप जाहीर झालेली नाही.

मोठी बॅटरी की प्रगत कॅमेरा?
नोव्हेंबरमध्ये येणाऱ्या या तीन स्मार्टफोनमध्ये वेगवेगळ्या ग्राहकांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. Karbonn Rebel 5G मोठ्या बॅटरीसाठी, Rebel Pro 5G वेगवान डिस्प्लेसाठी, तर Motorola Signature 27 प्रगत कॅमेरा आणि फ्लॅगशिप प्रोसेसरसाठी चर्चेत आहे. या फोनच्या अधिकृत किमती जाहीर झाल्यानंतर ग्राहकांना त्यांच्या बजेट आणि गरजेनुसार पर्याय निवडता येणार आहेत.

No comments:
Post a Comment