मोदींनी ५ वर्षात काय दिवे लावले सांगावं !


मुंबई - कॉंग्रेस पक्षाकडून आज मुंबई येथे पत्रकार परिषद घेण्यात आली . यामध्ये कॉंग्रेस पक्षाच्या जाहीरनम्याबद्दल सविस्तर माहीती देण्यात आली. यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कॉंग्रेसची स्टार प्रचारक उर्मिला मातोंडकर तसेच राज्य मंत्री आणि कॉंग्रेस नेते आनंद शर्मा, राष्ट्रवादीचे नेते संजय दीना पाटील आदी नेते उपस्थित होते.