
मुंबई - मुंबईत दहीहंडी उत्सवात आतापर्यंत १२ गोविंदा जखमी झाले आहेत. त्यापैकी ५ गोविंदांवर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर गोविंदांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या गोविंदाची प्रकृती स्थिर आहे. मुंबईतील नायर हॉस्पिटलमध्ये ५, केईएममध्ये १, ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये १, कांदिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये १ आणि पोद्दार हॉस्पिटलमध्ये ४ जखमी गोविंदा दाखल झाले होते.

ليست هناك تعليقات:
إرسال تعليق