About us - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

About us

JPN NEWS

JPN NEWS (www.jpnnews.in) हे महाराष्ट्रातील वेगाने पुढे येणारे Marathi Digital News Platform असून जनतेपर्यंत विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष बातम्या पोहोचवण्याचे कार्य करत आहे.

राजकारण, मुंबई महानगरपालिका, शासन निर्णय, सामाजिक प्रश्न, विकासकामे, नागरिकांच्या समस्या, Breaking News तसेच Maharashtra Politics वर विशेष लक्ष केंद्रित करून आम्ही Ground Reporting आणि Digital Journalism ला प्राधान्य देतो.

“जनतेचा आवाज, सत्याची बाजू” हे ध्येय समोर ठेवून JPN NEWS आधुनिक डिजिटल माध्यमातून लोकहिताच्या बातम्या, विश्लेषण आणि ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवत आहे.

Fast • Trusted • People’s Voice

Email: jpnnews100@gmail.com
jpnnews.in@gmail.com
Website: www.jpnnews.in

JPN NEWS
Registered Domain ID: D7956137-IN
Date - 15/12/2013)

Registered as a News Agency with Government of India.


Post Bottom Ad

JPN NEWS