Home photo बाबा रामदेव यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट बाबा रामदेव यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट Author - Anonymous August 29, 2022 0 मुंबई - योग गुरू बाबा रामदेव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पुढे घेवून जाण्याचे काम करत आहेत असे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. Tags photo Facebook Twitter Whatsapp Newer Older