श्रीगणेश दर्शनासाठी किरीट सोमय्या राणेंच्या घरी

Anonymous
0

मुंबई - मुंबई महापालिका भाजपा कार्यालय प्रमुख संदेश राणे यांच्या नागपाडा येथील घरी गेले ४० वर्षे गणेशोत्सव साजरा केला जातो. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी यंदा  पुठ्ठयापासुन आरास करण्यात आली आहे. भाजपा नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राणे यांच्या घरी जाऊन श्रीगणेशाचे दर्शन घेतले. 
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)