Devendra Fadanvis - देशात मोदींचं नाणं खणखणीत वाजतंय

0


मोदींचे नाणं हे घासलेल, संपलेलं नाणं आहे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नोटबंदी नंतरच्या सर्व निवडणुका मोदींचं नाणं वापरूनच शिवसेना, उद्धव ठाकरे यांनी जिंकल्या आहेत. शिवसेनेचे १८ खासदार, ५६ आमदार हे सुद्धा मोदींजींच्या नाण्यानेच जिंकून आले आहेत. मोदींचं नाणं हे देशात खणखणीत वाजत आहे अशी प्रतिक्रिया भाजप नेते व महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.


Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)