'व्यापाऱ्यांच्या मदतीची परतफेड करण्यासाठी सरकारकडून डाळीच्या किंमतीत वाढ' - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

'व्यापाऱ्यांच्या मदतीची परतफेड करण्यासाठी सरकारकडून डाळीच्या किंमतीत वाढ'

Share This


राज्यातील भाजप-शिवसेना सरकारच्या एक वर्षाच्या गैरकारभाराचा पंचनामा करणारी सभा आज आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेत राज्य सरकारच्या वर्षभरातील अपयशाचा पंचनामा करणाऱ्या 'एक वर्ष अपयशाचं' या पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले.

ज्या महिलेने पंतप्रधानपदी असताना देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्या महान व्यक्तिमत्त्वाचा आज सरकारला विसर पडला, अशी खंतही शरद पवार यांनी व्यक्त केली.  तसेच बोलताना जर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्याच्या संघर्षाचा परामर्श घेतला, तर भाजपला बाबासाहेबांचे नाव घेण्याचाही अधिकार नसल्याची टीकाही त्यांनी केली.  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages