मुंबईत - येत्या एक महिन्यात पावसाळा सुरु होणार आहे. पावसाळ्यात प्रवाशांना कुठलाही त्रास होऊ नये, यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने कंबर कसली आहे. मुंबई हवामान विभागाशी संपर्कात राहून मोठ्या प्रमाणात पाऊस व भरती असल्यास लोकलच्या फेऱ्या कमी प्रमाणात चालवण्यात येतील अशी माहिती मध्य रेल्वेचे डिव्हीजल मॅनेजर संजय जैन यांनी दिली.
Post Top Ad
03 May 2018
पावसाळ्यात रेल्वे ठेवणार हवामान खात्याशी संपर्क
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment