Type Here to Get Search Results !

राज्यातील ११ 'आयएएस' अधिकाऱ्यांच्या बदल्या


मुंबई - राज्य सरकारकडून राज्यातील ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये डॉ. कविता गुप्ता, संजय सेठी, डॉ. के. एच गोविंदा राज, डॉ. संजय मुखर्जी, अनुप कुमार यादव, परिमल सिंह, डॉ. एच. यशोद, ई. रावेंदिरन, एम. जे. प्रदीप चंद्रन, डॉ. बी. एन. पाटील, ए. बी. धुलाल या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

आयएएस अधिकाऱ्यांचा नवीन पदभार - 
कविता गुप्ता - व्यवस्थापकीय संचालक, सिकॉम
संजय सेठी - अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापलिका
डॉ. के. एच. गोविंद राज - आयुक्त, कामगार आणि उद्योजगता कौशल्य विकास
डॉ. संजय मुखर्जी - सचिव, वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभाग
अनुपकुमार यादव - आयुक्त, (कुटुंब नियोजन) राष्ट्रीय आरोग्य मोहीम
परिमल सिंग - आयुक्त, विशेष विक्रीकर
डॉ. एच. यशोद - आयुक्त, महिला आणि बाल विभाग
इ. रावेंदिरन - सचिव, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ
एम. जे. प्रदीप चंदरन - उपायुक्त, सामान्य प्रशासन माहिती तंत्रज्ञान विभाग
डॉ. बी. एन. पाटील - संचालक, पर्यावरण विभाग
ए. बी. धुलाल - आयुक्त, राज्य कामगार विमा योजना

Top Post Ad

Below Post Ad