मुंबईतील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित पहिल्या मेट्रोची चाचणी अखेर महाराष्ट्र दिनाच्या मुहुर्तावर वर्सोवा येथे यशस्वीरित्या पार पडली.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवून मुंबईकरांना महाराष्ट्र दिनानिमित्त खास भेट दिली.या यशस्वी चाचणीनंतर वर्षभाराच्या आत मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.त्याप्रसंगी मुंबई उपनगराचे पालक मंत्री आरिफ नसीम खान,आमदार अशोक जाधव व आदि मान्यवर उपस्थित होते. फोटो राहुल मोरे

No comments:
Post a Comment