जात वैधता प्रमाणपत्रास ३0 जूनपर्यंत मुदतवाढ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

जात वैधता प्रमाणपत्रास ३0 जूनपर्यंत मुदतवाढ

Share This
मुंबई : मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या (अनुसूचित जमाती वगळून) जातीच्या प्रमाणपत्राच्या तपासणीसाठी ३0 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. इयत्ता अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना ही मुदतवाढ देण्यात आली. महाविद्यालय मंजुरीची प्रक्रिया १५ जुलैपर्यंत होती. महाविद्यालयांना मंजुरी देण्याची प्रक्रिया १५ जुलैपर्यंत सुरू ठेवण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages