१५ ऑगस्टपूर्वी डॉ. आंबेडकरांचे स्मारक न झाल्यास तीव्र आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 June 2013

१५ ऑगस्टपूर्वी डॉ. आंबेडकरांचे स्मारक न झाल्यास तीव्र आंदोलन


मुंबई - इंदू मिलची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाला देण्यासाठी रिपाइंच्या वतीने आंदोलन करून केंद्राकडून तसे आश्‍वासन घेण्यात आले. मात्र गेले सहा महिने स्मारक उभारण्याच्या दृष्टीने कोणतीही हालचाल झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे १५ ऑगस्टपूर्वी स्मारकास सुरुवात झाली नाही, तर रिपाइंच्या वतीने राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रिपाइं नेते रामदास आठवले यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad