पाणी महागणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पाणी महागणार

Share This
पाणीपट्टीत दरवर्षी आठ टक्के वाढ करण्याच्यापालिकेच्या धोरणानुसार यंदाही पाण्याचे दरवाढवण्याचा निर्णय प्रशासन घेणार आहे दरवाढीचाहा प्रस्ताव शुक्रवारी स्थायी समितीत येत असून १६जूनपासून वाढ अमलात येणार आहे 

सुबोध कुमार हे पालिकेचे आयुक्त असताना सन २०१२१३च्या अर्थसंकल्पात पाण्याचे दर प्रत्येक वर्षी आठटक्क्यांनी वाढविण्यास त्यांनी मंजुरी घेतली होती .त्याप्रमाणे हा प्रस्ताव आहे दरवाढीमुळे महापालिकेचेयंदा सुमारे ७५ कोटी रुपये अतिरिक्त उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे 

मलनिःसारण आकारात ६० टक्के वाढ 

पाणीपट्टीच्या नव्या दरावर ६० टक्के मलनिःस्सारण आकार वसूल करण्यात येणार आहे मीटरभाडे सुरक्षा ठेव आणि इतर आकार व शुल्कात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत पाणीपट्टीआणि मलनिःस्सारण आकार प्रशासनाने अर्थसंकल्पातच तरतूद करून घेतल्याने दरवाढीच्याप्रस्तावाला स्थायी समितीच्या मंजुरीची आवश्यकता राहिलेली नाही सदस्यांच्या माहितीचीऔपचारिकता आटोपल्यानंतर प्रशासन दरवाढ करण्यास मोकळे राहणार आहे 

पाण्याचा जुना दर नवीन दर 

सामान्य ग्राहक ३३ २५ रु 

गृहनिर्माण संस्था ४४ ३२ रु 

व्यावसायिक दर 

लघुउद्योग १७ २८ रु 

मोठे व्यावसायिक ३३ ४० रु 

उद्योगव्यवसाय ४३ २० रु 

फाईव्हस्टार हॉटेल्स ६४ ८० रु .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages