लाईफलाईन पाण्यात - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

लाईफलाईन पाण्यात

Share This

मुंबई - संततधार आज दिवसभर कायम सुरू राहिल्याने सकाळी 10 वाजता मध्य आणि हार्बर रेल्वेच्या सेवांचा बोजवारा उडाला. रेल्वेरुळांवर पाणी तुंबल्याने दुपारी पावणे दोन वाजेपर्यंत वाहतूक विस्कळित झाली. त्यामुळे तासन्‌ तास लोकल मध्ये अडकलेल्या प्रवाशांना रुळां मधून चालावे लागले. पावसामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक बंद पडल्याने उपनगरांचा दक्षिण मुंबईशी अक्षरशः संपर्क तुटलेला होता. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages