मुंबईला मर्सचा धोका - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईला मर्सचा धोका

Share This
मुंबई : मिडल इस्ट रेस्पिरेटसी सिंड्रोम (एमईआरएस) हा गंभीर श्‍वसनविकार मुंबईत दाखल होण्याची भीती निर्माण झाल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. आखाती देशांमध्ये या आजाराने अनेकांचे बळी घेतले आहेत. तसेच युरोपीय देशांमध्येही या आजाराचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे युरोप, आखातातून येणार्‍या प्रवाशांवर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्दी, खोकला, अतिसार, न्युमोनिया, मूत्रपिंड निकामी होणे, अशी एमईआरएसची लक्षणे आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages