PHOTO - मुंबई मॅरेथॉनच्या नोंदणी ची सुरुवात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 July 2013

PHOTO - मुंबई मॅरेथॉनच्या नोंदणी ची सुरुवात

१९ जानेवारी २०१४ रोजी होणाऱया ११ व्या स्टॅर्न्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉनच्या नोंदणी ची सुरुवात राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या हस्ते (दि. १८ जुलै २०१३) राजभवन येथे करण्यात आली . याप्रसंगी मुंबईचे महापौर सुनिल प्रभु व उप महापौर मोहन मिठबांवकर तसेच सिने अभिनेते जॉन अब्राहम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad