डेंग्यूने कॉलेज विद्यार्थ्याचा मृत्यू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

डेंग्यूने कॉलेज विद्यार्थ्याचा मृत्यू

Share This
मुंबई : डेंग्यूमुळे शहरात दहशत पसरली असतानाच एका कॉलेज विद्यार्थ्याचा बुधवारी डेंग्यूमुळे मृत्यू झाला. शिवकुमार साहू (१६) असे त्याचे नाव असून त्याच्यावर परळ येथील केईएम हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. तो बारावी सायन्सचा विद्यार्थी होता.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages