देवनार डंम्पिंगवर बायो प्राजेक्‍ट उभरण्‍यासाठी परवानग्‍या तात्‍काळ देणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

देवनार डंम्पिंगवर बायो प्राजेक्‍ट उभरण्‍यासाठी परवानग्‍या तात्‍काळ देणार

Share This
नागपूर / मुंबई ( जेपीएन न्यूज ) : 
देवनार डंम्पिंग ग्राऊंड वर बायो प्राजेक्‍ट उभरण्‍याचे मार्ग खुले होणार असून त्‍यासाठी आवश्‍यक असणार्या परवानग्या शासनाकडून तात्‍काळ देण्‍यात येतीलअशी ग्‍वाही मुख्‍यमंत्री फडणविस यांनी दिली. 


बायो प्रकल्‍प उभारण्‍यासाठी ही जागा लिजवर देण्‍याचा करार करावा लागतो हा करार राज्‍य शासनाच्‍या परवानगीने होतो गेली अनेक वर्षे हा प्रस्‍ताव राज्‍य शासनाकडे प्रलंबित असल्‍याचे सांगत भाजपा आमदार अॅड आशिष शेलार यांनी याकडे सरकारचे लक्ष वेधले. पिंपरि चिंचवडच्‍या कचरा व्‍यवस्‍थापनाबाबत विधानसभेत लक्षवेधी सूचनेवर बोलाना त्‍यांनी हा प्रश्‍न विचारून मुख्‍यमंत्रयांचे लक्ष वेधले.  त्‍याबाबत उत्‍तर देताना मुख्‍यमंत्रयांनी याबाबत परवागनी तात्‍काळ परवानगी देण्‍यात येईल असे सांगितले 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages