महापरिनिर्वाण दिनानिमित्त पालिका कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

JPN NEWS

०३ डिसेंबर २०१४

महापरिनिर्वाण दिनानिमित्त पालिका कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी

शनिवार, दिनांक ०६ डिसेंबर, २०१४ रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अत्यावश्यक सेवा वगळता कार्यरत कामगार / कर्मचाऱयांना दुपारी अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सर्व खातेप्रमुख व सहाय्यक आयुक्त यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आले आहे

Post Bottom Ad

JPN NEWS