महाराष्ट्र सरकारही राजनची मागणी करणार - गृहराज्यमंत्री राम शिंदे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महाराष्ट्र सरकारही राजनची मागणी करणार - गृहराज्यमंत्री राम शिंदे

Share This
मुंबई- अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन ऊर्फ राजेंद्र निकाळजे याला बाली येथे इंटरपोलने इंडोनेशियाच्या पोलिसांच्या मदतीने आज ताब्यात घेतले आहे. छोटा राजनच्या प्रत्यार्पणाची मागणी भारत करणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारही राजनची मागणी करणार असल्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages