बेस्टच्या अतिरिक्त महाव्यवस्थापक पदी संजय भागवत यांची नियुक्ती - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेस्टच्या अतिरिक्त महाव्यवस्थापक पदी संजय भागवत यांची नियुक्ती

Share This
बेस्टच्या अतिरिक्त महाव्यवस्थापक पदी संजय भागवत यांच्या नियुक्तीला बेस्ट समितीने मान्यता दिली आहे भागवत हे एम . टेक , असून त्यांनी बेस्ट मध्ये येण्यापूवीॅ वध्याॅचे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे त्याचप्रमाणे त्यांनी मुंबईचे उपनगर जिल्हा धिकारी  , सिडकोचे मुख्य भूमी आणि सवेॅक्षण अधिकारी , महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीचे उप संचालक , दाभोळ उजाॅ  प्रकल्पाचे विशेष भूसंपादन अधिकारी अशा विविध पदांवर काम केले आहे त्याचप्रमाणे सिध्दीविनायक मंदिर न्यासाचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर देखील भागवत कायॅरत होते

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages