ज्येष्ठ नागरिकांना वीज देयकांचा भरणा करण्यासाठी अतिरिक्त सुविधा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

ज्येष्ठ नागरिकांना वीज देयकांचा भरणा करण्यासाठी अतिरिक्त सुविधा

Share This
मुंबई मंगळवार ( प्रतिनिधी ) - ज्येष्ठ नागरिक  वीजग्राहकांच्या सोयी करिता बेस्ट उपक्रमाने बहुमजली इमारत प्रवेश व्दार कमाक 16 अकोमोडेशन रोड , इलेक्ट्रीक हाऊस कुलाबा मुंबई - 1 आणि परिवहन अभियांत्रिकी इमारत , प्रवेश ध्दार कमाक 3 टिळक बिज एव-रटेंशन दादर टि . टि .मुंबई - 14 येथे 13 ऑक्टोबर 2015 पासून विज देयक भरणा केंद्र सुरू केले आहे ही विधुत भरणा केंद्रे सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी 9 .15 ते दुपारी एक आणि दुपारी दोन ते सायंकाळी चार या वेळेत सुरू राहणार आहेत या व्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिक वीज ग्राहकांना इतर विज देयक भरणा केंद्रावर रांगेशिवाय वीज देयके भरता येणार आहेत उपक्रमाच्या या सुविधांचा ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा असे बेस्ट उपक्रमातफेॅ आवाहन करण्यात आले आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages