नववर्षाच्या स्वागतासाठी बेस्टच्या जादा गाड्या - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नववर्षाच्या स्वागतासाठी बेस्टच्या जादा गाड्या

Share This
मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - 29 Dec 2015   
नव वर्षाच्या स्वागतासाठी दरवर्षी मोठ्या संखेने नागरिक गेट वे ऑफ इंडिया, चौपाटी आणि बीचवर जातात. नव वर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडणाऱ्या लोकांच्या सुविधेसाठी बेस्टने दरवर्षाप्रमाणे जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ डिसेंबर रात्री १० पासून पहाटेपर्यंत १, ७ लिमिटेड तर १११, ११२, २०३,२३१,२४७, २७२,२९४ या क्रमांकाच्या १७ जादा बसेस चालवल्या जाणार आहे. नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी वाहतूक अधिकारी आणि निरीक्षकांसाठी नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती बेस्टने दिली आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages