Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

आस्थापनांचे नोंदणीकरण व नूतनीकरण हे आता इंटरनेट ऑनलाईन / मोबाईल ऍपद्वारे सुरु

मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - दि. 15 डिसेंबर – 
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना खात्यामार्फत आस्थापनांच्या नोंदणीकरणात व नूतनीकरणात सुलभता, तत्पर व किफायतशीर सेवा देण्यासाठी आस्थापनांचे नोंदणीकरण हे आता इंटरनेट ऑनलाईनद्वारे व नूतनीकरण इंटरनेट ऑनलाईन / मोबाईल ऍपद्वारे चालू करण्यात आलेले आहे.

सदर सेवा इंटरनेट ऑनलाईनद्वारे करण्याकरीता www.portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर आणि मोबाईल ऍपद्वारे करण्याकरीता www.portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर जाऊन mcgm 24 x 7 वर उपलब्ध करण्यात आलेली आहे. मुंबई अधिक्षेत्रातील विभागीय नागरी सुविधा केंद्रांमध्ये देखील सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत ही सेवा सुरु करण्यात आलेली आहे.तरी नागरिकांनी / आस्थापना नियोक्त्यांनी या नोंदणीकरणाचा व नूतनीकरणाचा लाभ घ्यावा, असे पालिका प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom