PHOTO - डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

PHOTO - डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादन

Share This
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईच्या दादर चैत्यभूमी येथे केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, राज्याचे राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडेसामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले, मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई, खासदार हुसेन दलवाई, अशोक चव्हाण, राहुल शेवाळे, माजी खासदार एकनाथ गायकवाड, आमदार भाई जगताप, प्रकाश गजभिये, माजी मंत्री छगन भुजबळ, चंद्रकांत हंडोरे, वर्षा गायकवाड, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकरआयुक्त अजोय मेहता, मनसेचे पालिकेतील गटनेते संदिप देशपांडे, नगरसेविका शीतल म्हात्रे इत्यादि मान्यवरांनी भेट देवून अभिवादन केले.    






Post Bottom Ad

JPN NEWS

Pages