वर्षभरात १६३ पोलिसांचा मृत्यू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

वर्षभरात १६३ पोलिसांचा मृत्यू

Share This
JPN NEWS ( Voice Of Citizens ) JPN NEWS.in   मुंबई - मुंबई पोलिस दलातील तब्बल १६३ पोलिसांचा गेल्या वर्षात मृत्यू झाला आहे. १६३ पैकी ३५ पोलिसांना हृदयविकाराच्या झटक्याने तर अपघातात १७ पोलिसांना जीव गमवावा लागला आहे.


मुंबई पोलिसांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २०१५मध्ये १६३ ंपोलिसांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या ताणामुळे अर्थात हृदयविकारामुळे ३५ जणांनी जीव गमावला. त्यापाठोपाठ १६ पोलिसांचा कर्करोगाने, ७ पोलिसांचा क्षयरोगाने तर १७ पोलिसांचा अपघातात मृत्यू झाल्याचे पोलिसांची आकडेवारी सांगते. गेल्या वर्षात ३६ जवानांचा आकस्मिक मृत्यू झाला असून, दोघांची हत्या झाल्याचे स्पष्ट होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages