क्रिकेट क्लब ऑफ इंडिया कडून जलयुक्त शिवारासाठी 25 लाखांचा धनादेश - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

क्रिकेट क्लब ऑफ इंडिया कडून जलयुक्त शिवारासाठी 25 लाखांचा धनादेश

Share This
मुंबई, दि. 20 : राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेसाठी क्रिकेट क्लब ऑफ इंडियाने मदतीचा हात दिला आहे. क्लबच्या सदस्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन  25 लाख रुपयांचा धनादेश  त्यांच्याकडे सुपूर्द केला. वर्षा निवासस्थानी झालेल्या यावेळी सीसीआयचे अध्यक्ष किकू निकोल्सन, उपाध्यक्ष नवल परडोले, कार्यकारी समिती सदस्य राकेश कपूर, श्रीकांत सोमाणी, खजिनदार प्रेमल उदानी,  सामाजिक उत्तरदायित्व विभागाचे प्रमुख राजेश हिरानंदानी आदी उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages