अनुसूचित जमाती पडताळणी अधिसूचनेबाबत हरकती व सूचना पाठविण्याचे आवाहन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अनुसूचित जमाती पडताळणी अधिसूचनेबाबत हरकती व सूचना पाठविण्याचे आवाहन

Share This
मुंबईदि. 17 : अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व पडताळणी सुधारणा प्रारुप नियमांच्या अधिसूचनेबाबत हरकती व सूचना पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही अधिसूचना मराठी व इंग्रजीत दि. 5 मे 2016 रोजीच्या असाधारण राजपत्रात प्रसिध्द झाली आहे. त्या अधिसूचनेतील प्रारुप व नियमासंदर्भात नागरिकांनी काही हरकती व सूचना असतील तर त्या 30 दिवसात सचिव, आदिवासी विकास विभाग,मंत्रालयमुंबई, यांना पाठवाव्यातअसे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages