घाटकोपर असल्फा येथील जलवाहिनी फुटली - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

घाटकोपर असल्फा येथील जलवाहिनी फुटली

Share This
मुंबई, दि. 9 June 2016 - घाटकोपर असल्फा येथील ७२ इंची व्यासाची जलवाहिनी फुटल्याने बुधवारी रात्रीच्यावेळी घरात पाणी शिरल्याने स्थानिक रहिवाश्यांची तारांबळ उडाली. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमध्ये लोकांच्या घरात पाणी घुसल्याने एकच हाहाकार माजला. दरम्यान, जमिनीच्या १० फूट खाली असलेली जलवाहिनी फुटल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages