अहमदनगरातील घटना भंयकर, कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे - आंनदराज आंबेडकर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अहमदनगरातील घटना भंयकर, कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे - आंनदराज आंबेडकर

Share This


नगर जिल्ह्यात अत्याचाराच्या सारख्या घटना घडत आहेत. त्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट सुरू

करावे. स्पेशल कोर्ट बनवून दलितांना न्याय लवकर कसा मिळेल त्यासाठी स्पेशल टास्क 
फोर्स नगरमध्ये बनवावे,  अशी मागणी त्यांनी आज पत्रकार परिषदेत सरकारकडे केली आहे.

पुढे बोलताना ते म्हणालेत, की रामदास आठवले यांनी फक्त बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव 
वापरुन राजकारण केले आहे. त्यांचे बोलवते धनी वेगळे आहेत. आठवले यांनी आंबेडकरवादी 
चळवळीसाठी काय योगदान दिले आहे ते सांगावे. ते फक्त सत्तेसाठी असे करत असल्याचा 
आरोप त्यांनी केला. त्यांना मिळालेले मंत्रीपद हे रिपब्लिकन पक्षाचे नसून भाजपचे आहे. 
त्यांनी रिपब्लिकन नावाचा वापर केल्याचा आरोप आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages