तुळशी तलाव भरुन वाहू लागला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 July 2016

तुळशी तलाव भरुन वाहू लागला

बृहन्मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया तलावांपैकी तुळशी तलाव हा आज (दिनांक १९ जुलै, २०१६) सकाळी ६.०० वाजल्यापासून ओसंडून वाहू लागला आहे. गतवर्षी हा तलाव दिनांक २२ सप्टेंबर, २०१५ रोजी ओसंडून वाहू लागला होता.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad