PHOTO - मायावतींबद्दल अपशब्द वापरल्याने बसपाचा रास्ता रोको - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

PHOTO - मायावतींबद्दल अपशब्द वापरल्याने बसपाचा रास्ता रोको

Share This
मायावतींबद्दल अपशब्द वापरल्याने संतप्त बसपा कार्यकर्त्यानी गुरुवारी आझाद मैदाना समोर रास्ता रोको केला. भाजपाचे उपाध्यक्ष दयाशंकर सिंह यांचे फोटो असलेले ब्यानर व भाजपाचा झेंडा आंदोलनकर्त्यानी जाळला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages