PHOTO - पंत नगर खड्ड्यात ( ६ जुलै २०१६ ) - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

PHOTO - पंत नगर खड्ड्यात ( ६ जुलै २०१६ )

Share This
मुंबईमधील रस्त्यावर खड्डे नाहीत असा दावा करणाऱ्या महापालिकेचा दावा फोल ठरला आहे. घाटकोपर पंत नगर येथील मच्छी मार्केट, डॉ. आंबेडकर गार्डन, नायडू कॉलनी, रेल्वे पोलीस वसाहतीकडून रमाबाई कॉलनी हायवेकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी तर गणेशोत्सवादरम्यान मंडप बांधण्यासाठी करण्यात आलेले खड्डे एक वर्ष व्हायला आले तरी बुजवण्यात आलेले नाहीत. ( ६ जुलै २०१६ )







Post Bottom Ad

JPN NEWS

Pages