मुंबई - रिपब्लिकन पक्षातर्फे येत्या 13 ऑक्टोबर रोजी शिर्डी येथे दलित मराठा ऐक्य परिषद आयोजित करण्यात आली असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष, केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे
मराठा समाजामध्ये त्यांच्या हक्कांसाठी जागृति निर्माण होत आहे. त्यातून लाखोंच्या संख्येने मोठ्या प्रमाणात क्रान्ति मोर्चे निघत आहेत या मोर्च्यांचे रिपाइंने स्वागत केले आहे. राज्यात दलित मराठा यांच्यात बंधुत्व आणि दोन्ही समाजात सलोखा वाढिस लागावा यासाठी ही दलित मराठा ऐक्य परिषद महत्वाची ठरणार आहे. या परिषदेत मराठासमाजाला आरक्षण मिळावे यासाठीचा ठराव सम्मत करण्यात येणार आहे. या दलित मराठा ऐक्य परिषदेस विविध पक्षातिल मराठा नेत्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. शीर्डी येथे 13 ऑक्टोबर रोजी दलित मराठा ऐक्य परिषद होणार आहे. यापूर्वी दि 7 ऑक्टोबर रोजी ही ऐक्य परिषद होणार होती. आता त्यात बदल करून दि 13 ऑक्टोबर रोजी दलित मराठा ऐक्य परिषद आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे