मुंबई पोलीस दलातील तिघा पोलीस उपायुक्तांच्या बदल्या - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई पोलीस दलातील तिघा पोलीस उपायुक्तांच्या बदल्या

Share This


मुंबई : मुंबई पोलीस दलातील तिघा पोलीस उपायुक्तांच्या (२३ नोव्हेंबर २०१६) बदल्या करण्यात आल्या आहेत. परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त यांची आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेत बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी विशेष शाखा-एकचे उपायुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेत कार्यरत असलेल्या उपायुक्त एस. जयकुमार यांची या शाखेकडून सुरू असलेल्या कोट्यवधीच्या ‘एनएसईएल’च्या घोटाळ्याच्या चौकशीवर देखरेख करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages