महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर शिवाजी पार्क येथे युथ रिपब्लिकनचे मनोज संसारे (नगरसेवक, मुंबई महानगरपालिका) यांच्यावतीने बाबासाहेब आंबेडकर यांचा साडेबारा फुटाचा पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याला आंबेडकरी जनतेकडून मोठ्या प्रमाणात भेटी दिल्या जात आहेत.
Post Top Ad
06 December 2016

PHOTO - महापरिनिर्वाण दिन
Tags
# मुंबई-महाराष्ट्र
Share This
About Anonymous
मुंबई-महाराष्ट्र
Tags
मुंबई-महाराष्ट्र
Post Bottom Ad
'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. २०१२ - १३ मध्ये जेपीएन न्यूजच्या www.jpnnews.in या डोमेन नावाची (Registered Domain ID: D7956137-IN (Date - 15/12/2013) नोंदणी करण्यात आली आहे. जेपीएन न्यूजची भारत सरकारच्या उद्यम नोंदणी विभागाकडे न्यूज एजंसी म्हणून नोंद आहे.
जेपीएन न्यूजवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था (महापालिका/ पालिका/ नगर परिषद), पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख, ब्लॉग यांना प्रसिद्धी दिली जाते.