पर्यावरण दिना निमित्त सातबंगला परिसरात वृक्षारोपण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 June 2017

पर्यावरण दिना निमित्त सातबंगला परिसरात वृक्षारोपण


माॅडेल टाऊन रेसिडेनटस वेल्फेअर असोसिएशन तफै जागतिक पर्यावरण दिना निमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. देवेंद्र बाळा आंबेरकर माजी विरोधी पक्ष नेता म.न.पा. यांच्या नेतृत्वाखालील घेण्यात आला. सदर प्रसंगी राजेश ढेरे, अशोक मोरे, धोंडीराम नामे इतर मान्यवर उपस्थित होते. सातबंगला परिसरात 500 झाडे लावण्यात आली.

Post Bottom Ad