वाडीया रूग्णालय व गोएअरच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

वाडीया रूग्णालय व गोएअरच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती

Share This
मुंबई :- वाडीया रूग्णालय व गो एअर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत हरित पर्यावरणाप्रती आपली बांधिलकी जपत वाॅडीया रूग्णालय परिसरांत वृक्षारोपण करण्यात आले. साधारण २५हून अधिक रूग्ण मुलांचा उत्स्फुर्त सहभागी होऊन वृक्षारोपण केले तसेच पर्यावरणावर आधारित चित्रकला स्पर्धेतही सहभागी होऊन आपल्या कल्पकतेने पर्यापरण कसं जोपासतां येईल याविषयी चित्राच्या माध्यमातून सरंवसामान्याना पर्यावरण संवर्धनाचे संदेश दिला. यावेळी रूग्णालयाच्या कार्यकारी प्रमुख डाॅ.मिनी बोधनवाला तसेच रूग्णालयातील डाॅक्टर्स, नर्सेस व कर्मचारी सहभागी होते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages